शेतकरी या शेतामध्ये ईतका सांडतो घाम , या घामाचा मज मिळेना केसा दाम मज ठाऊक की घर कैसे पोसतो आहे , एक अवघडलेले दु:ख सोसतो आहे
About the author